Breaking News

Monthly Archives: August 2024

स्वातंत्र्य दिन चिरायू हो च्या जयघोषाने निनादली चहांद नगरी

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव/चहांद :- यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या चहांद येथे स्वातंत्र्य दिनानिमित्य विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद शाळेचे सहाय्यक शिक्षक खेरे यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाजत गाजत रॅलीचे आयोजन केले. प्रभात फेरी शाळेमधून गावातील चौकातील ध्वजारोहणसाठी उपस्थित झाली. नंतर सरपंच सौ. रुपालीताई राउत …

Read More »

आमदार चंद्रशेखर घुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेवगाव-पाथर्डी तालुका परिवर्तन विकास आघाडीतर्फे शेवगाव मध्ये ‘खेळ पैठणी’ या कार्यक्रमाचे भव्य आयोजन आणि बक्षीस वितरण

 अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:- दिनांक 15 ऑगस्ट वार गुरुवार या बाबत सविस्तर वृत्त असे की काल दिनांक 14 ऑगस्ट बुधवार रोजी शहरातील लक्ष्मी – नारायण मंगल कार्यालयात क्रांती नाना माळेगावकर पुणे यांचा भव्य खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना जि प च्या माजी अध्यक्षा व …

Read More »

काँग्रेसने मागितलेली परवानगी चिमूर नगरपरिषद ने नाकारली – तालुका काँग्रेस कमिटीचे पत्रकार परिषदेत आरोप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा १६ ऑगस्ट ला चिमूर तालूका काँग्रेस कमेटीच्या वतीने शहीदांना श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम घेण्यात येतो.चिमूर तालुका काँग्रेसच्या वतीने दिनांक. १६ ऑगस्ट ला शहीदांना श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, गडचिरोली-चिमूर लोकसभा …

Read More »

तक्रारदारावर दारू विक्रेत्यांचा हल्ला वडकी पोलिसात गुन्हे दाखल

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव :- राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजा खैरगाव (जवादे) येथे अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची तक्रार दिनांक ७ ऑगस्ट रोजी गावातील महिला व पुरुष यांनी वडकी पोलीस स्टेशनला दिली होती. सदर या तक्रारीची दखल घेत वडकी पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले ठाणेदार …

Read More »

SC,ST क्रिमिलेयर आणि उपवर्गीकरन हटवण्याबाबत राष्ट्रपतींना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-१ ऑगस्ट २०२४ रोजी सुप्रीम कोर्टाने क्रिमिलेयर आणि उपवर्गीकरणाबाबत दिलेल्या निकालामुळे ST, SC आणि OBC आरक्षण धोक्यात आले आहे. यामुळे शिकलेल्या पहिल्या पिढीला पुढे जाण्याचा रस्ताच बंद होणार आहे. वरकरणी हे निर्णय स्वागतार्ह वाटत असले तरी त्यामागील डाव भयंकर आहे. यासंदर्भात आवश्यक सुधारणा होण्यासाठी राष्ट्रपती भारत सरकार …

Read More »

संजय गांधी निराधार समितीच्या मिटिंगमध्ये ६५० प्रकरणाचा निपटारा

कँन्सरग्रस्त रुग्णाला आमदार बंटी भांगडिया कडून आर्थिक मदत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- संजय गांधी निराधार समिती चिमूर ची मिटिंग दिनांक १३ ऑगस्ट तहसील कार्यालय मध्ये समिती अध्यक्ष संजय नवघडे यांच्या अध्यक्ष तेखाली झाली असून या मिटिंग मध्ये ६५० प्रकरणे मंजूर करण्यात आले तर ५२ प्रकरणे नामंजूर करण्यात आले. आमदार …

Read More »

शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या ट्रेडर्स च्या विरोधात अमरण उपोषण

मी शेवगावकरचा दणका मोडला हजारो कोट्यावधी रुपयांची फसवणूक करून परागंदा झालेल्या बिग बुल्स उर्फ शेअर ट्रेडर्स चा मणका { अविनाश देशमुख शेवगाव } 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांना सुमारे 3000 कोटी रुपयांचा चुना लोन फरार झालेल्या पीक बुल्स उर्फ शेअर ट्रेडर्स यांचे विरोधात …

Read More »

आत्महत्या हा पर्याय नाही. शेतकऱ्यांनी टोकाचे पाउल उचलू नये, आमच्याशी एकदा संपर्क साधा- आम आदमी पार्टी

आम्ही योग्य नियोजन व संवाद करून आपले दु:ख कमी करू शकतो – प्रा. डॉ. अजय पिसे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आत्महत्या हा पर्याय नाही. शेतकरी हा या देशाचा कणा आहे, परिस्थिती प्रतिकुल असतांनाही आपल्या मेहनतीने घामाच्या धारा ओतून पिक काढून जगाचं पोट भरण्याची हिम्मत असलेला शेतकरी हा जगाला जीवन जगणे शिकवीत …

Read More »

स्व.मोहित झोटिंग यांच्या स्मृती दिनानिमित्त मोफत रोगनिदान शिबिर व रक्तदान शिबिर संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव:-दत्तकृपा बहुउद्देशीय संस्था वडकी व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय मोहित राजेंद्र झोटिंग यांच्या सातव्या स्मृतिदिना प्रित्यर्थ भव्य मोफत रोगनिदान उपचार व रक्तदान शिबिर आज दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोज सोमवारला सोनामाता हायस्कूल चहांद येथे संपन्न झाले.सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र …

Read More »

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचा – एक सलाम वर्दीला

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:- आपण जे स्वच्छंदी जीवन जगतो, निवांतपणे निद्रासुख घेतो त्यामागे असंख्य दृश्य – अदृश्य पाठिराख्यांचे हात असतात हे कदापि विसरून चालणार नाही. हे पाठिराखे आपल्यासाठी देवदूतासमान आहेत. आपल्या देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून ऊन, …

Read More »
All Right Reserved