Breaking News

Monthly Archives: August 2024

जिल्हास्तरीय अजिंक्यपद वुशू स्पर्धेत रिया गोटेफोडे चे सुयश

जिल्हा प्रतिनिधी / जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा ) – ऑल भंडारा जिल्हा वुशू असोसिएशन भंडारा व ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या वतीने १६ वी जिल्हास्तरीय अजिंक्यपद वुशू स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील बॅटबिंटन हॉल येथे नुकतीच घेण्यात आली. त्यात जे. एम. पटेल महाविद्यालय भंडारा येथील विद्यार्थ्यींनी रिया गोटेफोडे …

Read More »

आयुर्वेदिक दवाखाना लाखोरी येथे आयुर्वेदिक शिबिर संपन्न

जिल्हा प्रतिनिधी / जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा ) – आयुष्मान आरोग्य मंदिर लाखोरी (आयुष ) येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर नुकताच घेण्यात आला.आरोग्य शिबिराची सुरुवात धन्वंतरी पूजन करून करण्यात आली. आरोग्य शिबिराचे उद्घाटन लाखोरी येथील पंचायत समिती सदस्य सुनील बांते यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुधीर चेटुले, ग्राम पंचायत …

Read More »

भिक्षु ज्ञानज्योति महाथेरो यांच्या माध्यमातून विविध मागण्यांना घेऊन तहसील कार्यालयावर काढला भव्य मोर्चा

 सरकारच्या विरोधी नारे देत काढण्यात आली रॅली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर : – दिनांक. १८ ऑगस्ट २०२४ ला चिमूर तहसिल कार्यालयावर भिक्षु ज्ञानज्योती महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन केले यामध्ये माना विद्यार्थी संघटना ,समता सैनिक दल ,तपोवन बुद्ध विहार , माना आदिम जमात ,बौद्ध पंचकमिटी चिमूर ,बिरसा मुंडा ब्रिगेड …

Read More »

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अथक परिश्रमाला अखेर यश

अखेर ओबीसी वसतिगृहाला सुरुवात जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- राष्ट्रीय ओबीसी महासंघ सतत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी समाजाच्या अनेक प्रलंबित समस्या, न्याय मागण्याकरिता, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशात ओबीसी महासंघाच्या शाखेच्या माध्यमांतून अखंडपणे ओबीसी समाजासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, व राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर यांचे निस्वार्थ …

Read More »

कोट्यावधी रुपयांची फसवणूक करून फरार आरोपींना उत्तरप्रदेशामध्ये अटक

शेअर मार्केटच्या नावाखाली नागरीकांना गंडा घालणाऱ्या दोघांना उत्तरप्रदेशातील वृंदावन, मथुरा येथे सापळा रचून पकडले ‘नगर एल.सी.बी.ची दबंग कारवाई अविनाश देशमुख शेवगांव  – 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेअर मार्केट च्या नावाखाली गंडा घालणाऱ्यां भामट्या बिग बुल्स उर्फ महाराज मंडळींना उत्तरप्रदेशामध्ये अटक अहमदनगर एल.सी.बी’. चे प्रमुख दिनेश आहेर …

Read More »

पिडीत वैद्यकीय विद्यार्थिनीचा समर्थनार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनचे आंदोलन

कलकता येथील घटनेचा निषेध उपविभागीय अधिकारी मार्फत पंतप्रधान यांना दिले निवेदन चिमूर येथील डॉक्टराच्या आयएमए, निमा व हेमा च्या संघटनेने काळ्या फिती लावून केला निषेध व्यक्त  जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आज दिनांक १७ ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉक्टरांच्या संघटनेने दिले निवेदन. ९ …

Read More »

चिमूर क्रांती दिनीनिमित्त अमर शहिदांना विनम्र श्रद्धांजली अर्पण

विकसित भारत आणि मजबूत भारत हेच आमचे ध्येय – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ ऑगष्ट चिमूर क्रांती दिनानिमित्त अभ्यंकर मैदान, हुतात्मा स्मारक येथे अमर शहिदांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केले. चिमूर शहिदांची भूमी असून देशाच्या इतिहासात चिमूरचे नाव क्रांती भुमी म्हणून …

Read More »

स्माईल फाउंडेशनला शासनाचा जिल्हा युवा (संस्था) पुरस्कार

50 हजार रोख व सन्मानचिन्ह देऊन सन्मान जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव:-यवतमाळ जिल्हातील तालुका वणीतील विविध सामाजिक व पर्यावरण विषयक उपक्रम राबवणा-या स्माईल फाउंडेशनला 15 ऑगस्टला यवतमाळ येथे जिल्हा युवा पुरस्कार (2020-21) देऊन सन्मानित करण्यात आले. 50 हजार रोख, सन्मानचिन्ह व गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ …

Read More »

वैनगंगा उच्च प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनानिमीत्त ध्वजारोहण उत्साहात

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा ) – आदर्श बहुउद्देशीय मंडळ आंबेडकर वार्ड भंडारा द्वारा संचालित वैनगंगा उच्च प्राथमिक शाळा टप्पा वार्ड भंडारा येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७८‌ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर होते. आदर्श बहुउद्देशीय मंडळाच्या उपाध्यक्ष श्रीमती प्रेमाताई वाडिभस्मे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण …

Read More »

सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांनी शाळकरी विद्यार्थ्यांना केले खाऊचे वाटप

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव:- राळेगाव तालुक्यातील वडकी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिक मेजर जीवन कोवे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप.आगामी विधानसभा च्या निवडणुका लक्षात घेता इच्छुक उमेदवारांनी आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये गाठीभेटी वाढविल्या असून लोकांमध्ये जनसंपर्क वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम यांच्या तर्फे कार्यक्रम आयोजित केल्या जात आहे. त्याच अनुषंगाने आज दिनांक …

Read More »
All Right Reserved