Breaking News

महाराष्ट्र

जिल्ह्यातील पर्यावरण अनुमती प्राप्त 28 रेती घाटाचा लिलाव

लिलाव प्रक्रियेत जास्तीत जास्त स्पर्धकांना सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 10 जानेवारी: चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यावरण अनुमती प्राप्त 28 रेती घाटाच्या लिलावासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. लिलावामध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांना नोंदणी प्रक्रिया, ऑनलाइन पद्धतीने रेती घाट लिलाव प्रक्रियाबाबत 6 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे …

Read More »

कुऱ्हाडीने वार करून पतिने केली पत्नीची निर्घृण हत्या

हत्येनंतर आत्महत्येचा प्रयत्न-पतीवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर गोंडपिपरी-कुऱ्हाडीने वार करून जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधित घटली.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पती पत्नीत रात्री वाद झाला वादानंतर पतिने पत्नीला विद्युत शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न केला नंतर कुऱ्हाडीने वार करून जागीच ठार केले.घटनेनंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला. …

Read More »

नागपूरच्या 20 वर्षीय तरुणांचे चंद्रपुरात आगमन

देशाटन करणाऱ्या रोहन चे महानगर भाजपाने केले स्वागत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-प्लास्टिक बाबत जागृती निर्माण करणे,विविधतेत एकता प्रस्थापित करणे,संस्कृती-सभ्यता समजून घेण्यासाठी पायी देशाटन करणाऱ्या कामठी(नागपूर) येथील उत्साही 20 वर्षीय तरुणाचे रविवार(9जानेवारी)ला चंद्रपुरात आगमन झाले.या महत्वाकांक्षी तरुणाचे भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे,आ सुधीर मुनगंटीवार जनसम्पर्क कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी …

Read More »

शासकीय अनु.जाती व नवबौद्ध मुलींची निवासी शाळा चिमूर येथे PMG DISHA अभियान संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-केंद्रशासनाकडून देशातील संपूर्ण ग्रामीण भागामध्ये “प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान” म्हणजेच (PMGDISHA) नावाचे अभियान देशातील ग्रामीण भागामध्ये ऑगस्ट 2015 पासून राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शासकीय अनु.जाती व नवबौद्ध मुलींची निवासी शाळा चिमूर येथे PMG DISHA अभियान घेण्यात आले व या अभियानातून शाळेतील विद्यार्थिनींना उत्कृष्ट संगणकाचे प्रशिक्षण देण्यात …

Read More »

पं. स. चिमूर येथे विपणन व मार्केटिंग विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-पंचायत समिती सभागृह चिमूर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती चिमूर अंतर्गत स्वयंसहाय्यता समूह याचे द्वारे निर्मित विविध वस्तू तसेच वैयक्तिक व्यवसाय करणाऱ्या महिलांना स्वतः उत्पादित करीत असलेल्या वस्तुंना योग्य बाजारपेठ मिळावी व नवनवीन व्यवसाय निर्मिती व्हावी, या उद्देशाने जिल्हा अभियान …

Read More »

जिल्ह्यासाठी 10 व 11 जानेवारी रोजी ऑरेंज व यलो अलर्ट जारी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धान्याची उचित काळजी घ्यावी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 9 जानेवारी: मुंबई, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. 10 व 11 जानेवारी 2022 रोजी दोन दिवसासाठी चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज व यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 10 जानेवारी रोजी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची …

Read More »

‘ते’ आरोग्य कर्मचारी नाहीत, विभागातील खरे ‘लोकसेवक’

  जि.प.सिईओंनी शोधले जिल्हास्तरावरील ‘रोल मॉडेल’ प्रतिनिधी – नागपूर नागपूर दि. ९ : शासकीय नोकरीत येऊन जि.प.सिईओंनी शोधले जिल्हास्तरावरील ‘रोल मॉडेल’ दायित्वाच्या कक्षा लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडविण्यापर्यंत वाढविणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील सहा गुणवंत कर्मचाऱ्यांचे जाहीर कौतुक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी घडवून आणले. या सहा कर्मचाऱ्यांनी …

Read More »

नागपूर येथे जी टोकु काई कराटे डो चे कॅम्प आणि जज एक्झाम संपन्न

प्रतिनिधी-नागपूर नागपूर:-जी टोकु काई कराटे डो ही असोशीएशन स्पर्धा फाऊंडेशन नागपुर च्या माध्यमातुन अनेक उपक्रम राबवीते याच उपक्रमा पैकी दिनांक ९ जानेवारी २०२२ रोज रविवार ला जी टोकु काई कराटे डो ची कॅम्प आणि जज एक्झाम महाराष्ट्र कोच शिहान -श्याम भोवते, सेन्साई राजेश लारोकर व सेन्साई विनोद गुप्ता यांच्या मार्गदर्शनात …

Read More »

चिमूर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेतील 624 प्रकरणाला मंजूरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-संजय गांधी निराधार योजनेच्या प्रकरणांना मंजूरी देण्याच्या अनुषंगाने तहसील कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच बैठक पार पडली, या बैठकीत श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्पकाळ योजना, संजय गांधी विधवा योजना व अपंग योजनच्या 624 प्रकरनाना मंजूरी देण्यात आली, चिमूर तालुका संजय गांधी निराधार योजनेची बैठक समितीचे अध्यक्ष संजय डोंगरे यांचे …

Read More »

मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रातील गाईड्स जाणार बेमुदत संपावर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-अभयारण्यात आपली कर्तव्य व जबाबदारी समजून वनविभागाच्या खांद्याला खांदा लावून वनविभागाचे प्रतिनिधी गाईड ( मार्गदर्शक) हे वनाचे संरक्षण व संवर्धन जवाबदारी समजून प्रामाणिक पणे कार्य करत असतात तरीसुद्धा वनविभाग यांच्या मागण्याकडे हेतुपुरस्कर लक्ष देत नाही तरी या संदर्भात वारंवार अभयारण्य गाईड्स कर्मचारी संघाचे शिष्टमंडळ समक्ष व पत्राद्वारे …

Read More »
All Right Reserved