Breaking News

महाराष्ट्र

खरीप पणन हंगाम 2021-22 अंतर्गत धान खरेदीला सुरुवात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.8 नोव्हेंबर: खरीप पणन हंगाम 2021-22 मध्ये शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 33 धान खरेदी केंद्रांना धान खरेदी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंजुरी दिली आहे. शासन निर्णयानुसार धान खरेदीचा कालावधी दि. 1 ऑक्टोबर 2021 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत असणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील …

Read More »

स्वैच्छिक रक्तदान शिबिर संयोजक व रक्तदात्यांचा राज्यस्तरीय सत्कार

स्वैच्छिक रक्तदाते व संस्थाना माहिती पाठविण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 8 नोव्हेंबर: रक्तदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य समजून नियमित रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा शासनातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. रक्तदाते हे रक्त केंद्राचे आधारस्तंभ आहेत, त्यामुळे त्यांचा सत्कार करून त्यांना रक्तदानास प्रोत्साहित करण्याचा राज्य रक्त संक्रमण परिषदेचा मानस आहे. या …

Read More »

आजादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कारागृहामध्ये जनजागृती शिबिराचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 8 नोव्हेंबर: चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा कारागृह, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. आजादी का अमृतमहोत्सव हा केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा व्यापक असा कार्यक्रम आहे. त्यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हा एक घटक आहे. …

Read More »

30 नोव्हेंबरपर्यत शंभर टक्के लसीकरण करण्यावर यंत्रणांनी भर दयावा. – जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 8 नोव्हेंबर: केंद्र शासनाच्या हर घर दस्तक कार्यक्रमानुसार लसीकरणासाठी यंत्रणांनी घरोघरी जाऊन 30 नोव्हेंबरपर्यत लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज दिले. जिल्ह्यातील लसीकरणाच्या उद्दिष्टपुर्तीसाठी आरोग्य विभागाच्या टिम नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तरच लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करता येईल. यासाठी आरोग्य यंत्रणेने …

Read More »

आदीवासी ईष्ट देव खिला मुठवा गोंगो

गोवारी (कोपाल) समाज व्दारा पारम्परिक रिति रिवाज से सम्पन्न कटंगी ( बालाघाट) आदीवासी गोवारी जनजाति समाज व्दारा आदिकाल से चली आ रही “देव- दियारी” एवं ‘गाय गोधन पुजा ” पर अपने ईष्ट देव खिला मुठवा नगर के कटंगी गौठान खिला मुठवा देव स्थान आखर में बड़े हर्षोल्लास एवं पारम्परिक सामाजिक …

Read More »

लोकवर्गणीतून निर्माण केले विद्यार्थ्यांसाठी वाचनालय

स्वयंअर्थसहाय्यीत ग्रामीण वाचनालयाचे उद्घाटन संपन्न प्रतिनिधी – कैलास राखडे नागभीड:-जिवनात पुढे काय करणार आहोत हे आताच ठरवा व त्या ध्येयाच्या लक्षपुर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा , यश तुमच्या दारात येईल असे जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी बोंड येथील स्वयंअर्थसहाय्यीत ग्रामीण वाचनालयाचे उद्घाटनप्रसंगी उपस्थित युवक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले तसेच आपली …

Read More »

छटपूजेकरिता नागपूर शहरात नियम शिथील करा

महापौर दयाशंकर तिवारी यांचे मुख्यमंत्र्याना विनंती पत्र नागपूर, ता. ६ : नागपूर शहरात गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आहे. ही सकारात्मक बाब लक्षात घेता यावर्षी नागपूर शहरात छट पूजा सार्वजनिक स्वरूपात साजरी करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती महापौर दयाशंकर तिवारी यांनी मुख्यमंत्रयांकडे केली आहे. या आशयाचे पत्र शनिवारी (ता. …

Read More »

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या कक्षाला भीषण आग

अहमदनगर :-आज दिनांक 6 /11/2021 रोजी 10:30 वाजताच्या सुमारास अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या कक्षाला भीषण आग लागुन दहा जणांचा मृत्यू पावल्याची धक्कादायक माहिती मिळाली असून या अतिदक्षता कक्षात साधारण 20 ते 25 रुग्ण उपचार घेत होते. रुग्णालयला भीषण आग लागल्यामुळे परिसरात परिस्थिती तनावपूर्ण झाली, काही वेळातच अग्निशामक दलाचे गाड्या …

Read More »

प्राध्यापक डॉ.प्रकाश बेलोरकर यांचे निधन

नागपूर, दि.५: येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक डॉ. प्रकाश महादेवराव बेलोरकर ( वय ८२) यांचे काल( ता. ४) अल्पशा आजाराने निधन झाले. पशुवैद्यकीय क्षेत्रात प्रा. बेलोरकर हे एक नामांकित व्यक्तिमत्त्व होते. कृत्रिम रेतन पद्धतीसंदर्भातील एक तज्ज्ञ म्हणून त्यांची विशेष ओळख होती. या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा जेष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानकडून जीवनगौरव …

Read More »

सुगंधीत तंबाखू विक्रेते एल.सी.बी.च्या जाळ्यात मुद्देमालासह दोन आरोपीला अटक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील नेरी व खुंटाळा येथे चंद्रपुर एल.सी.बी. च्या पथकांनी दिनांक 5/11/2021 रोजी दुपारी 4.00 वाजताच्या सुमारास मोहीम राबऊन पोलीस स्टेशन चिमूर अंतर्गत नेरी चौकी येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि सचिन गदादे कर्मचारी चालेकर, मुळे,नागोसे अराडे तसेच पोलिस स्टेशन चिमूर चे सपोनी मंगेश मोहोड, कर्मचारी …

Read More »
All Right Reserved