Breaking News

महाराष्ट्र

एका १७ वर्षीय मुलीवर युवकाने केला अत्याचार

नागपूर :- एका अल्पवयीन १७ वर्षीय मुलीसोबत लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे,पोलीसांनी आरोपीला अटक करून ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार एम.आय.डी.सी.परीसरात वास्तव्याला असलेल्या १७ वर्षीय पिडीत मुलीसोबत त्याच वस्तीत राहणाऱ्या एका २१ वर्षीय युवकाने मित्रता केली,दोघही कमी वेळात छान मैत्री झाली दोघांमध्ये भेटीगाठी …

Read More »

महामार्गावर एका ट्रकने पलटी होऊन पेट घेतला

नागपूर :- नागपूर-औरंगाबाद महामार्गावर नागपूर कडून औरंगाबाद कडे जाणाऱ्या एका ट्रकने रस्त्यावर पलटी मारली आणि पेट घेतल्याची घटना आज नऊ वाजताच्या सुमारास घडलेली आहे.   महामार्गाच्या अगदी मधोमध ट्रक पलटी होऊन पेट घेतल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. दरम्यान घटनेचे माहिती मिळताच चांदुर रेल्वे येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात …

Read More »

तब्बल दोन दिवसानंतर सापडला युवकांचा मृतदेह

प्रतिनिधी – कैलास राखडे ब्रह्मपुरी :-तालुक्यातील रणमोचन येथील लंकेश दिघोरे वय (२२) या युवकाने ब्रह्मपुरी आरमोरी रोड वरील वैनगंगा नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 21 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी 7.00 वाजताच्या सुमारास घडली असून सदर युवकांवर मोठ्या प्रमाणावर मानसिक तणावात असल्याचे बोलल्या जात आहे सदर युवकानी स्वतःची पल्सर …

Read More »

व्‍याघ्र संवर्धन प्रतिष्‍ठानच्‍या बैठकीत आ. मुनगंटीवार यांची मुख्‍यमंत्र्यांकडे मागणी

ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाशी संबंधित सर्व कार्यालये एकाच ठिकाणी कार्यरत करण्‍यासाठी ताडोबा भवनाचे बांधकाम तातडीने करावे – आ. सुधीर मुनगंटीवार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाअंतर्गत क्षेत्र संचालक कार्यालय, उपसंचालक कोअर व उपसंचालक बफर ही तिन्‍ही कार्यालये वेगवेगळया ठिकाणी कार्यरत आहेत. सदर कार्यालयांना पुरेशी जागा उपलब्‍ध नसुन …

Read More »

मदरसा फैजाने ताजुशशरिया में ईद मिलादुन्नबी का कार्यक्रम मनाया गया

ईद मिलादुन्नबी के मौके पर हर साल की तरह साल भी हुजूर ताजुशशरिया बहुउद्देश्यीय समाज द्वार मुक्त मदरसा फैजाने ताजुशशरिया में ईद मिलादुन्नबी का कार्यक्रम मनाया गया. कार्यक्रम का इंतजार महासचिव संस्थापक एर. मोहम्मद फैयाज शेख और मौलाना अबुल वकील साहब द्वार किया गया, इस मौके पर अलग अलग कार्यक्रम …

Read More »

दिवाळीनिमित्त ग्रामीण भागातील स्वयंसहायता समुहांच्या उत्पादनांची खरेदी करा -डॉ.मित्ताली सेठी यांचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- दिवाळीनिमित्त विविध वस्तूंची खरेदी करताना ग्रामीण भागातील स्वंयसहायता समुहांनी उत्पादीत केलेले खाद्यपदार्थ तसेच आकाशदिवे, उटणे इत्यादी साहित्यांची खरेदी करुन त्यांचा उत्साह आणि उत्पन्नात भर घालून ही दिवाळी अनोख्या पद्धतीने साजरी करावी, असे आवाहन डॉ.मित्ताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक,उमेद,जिल्हा परिषद,चंद्रपूर यांनी केली …

Read More »

मराठीच्या सन्मानार्थ मनसे मैदानात-मातृभाषेत वाजवा कचरा गाडीवर गाणे

नगर परिषदच्या कचरा गाडीवर वाजणाऱ्या हिंदी गाण्यांच्या विरोधात मनसेचे निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत शहरातील घराघरातुन कचरा गोळा करण्यासाठी असलेल्या कचरा गाडीवर हिंदी गाणे वाजवून कचरा गोळा केला जातो .महाराष्ट्र राजभाषा अधिनियमान्वये सर्व शासकीय कार्यालयात तसेच सर्व कामकाजात मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक असताना मराठी भाषेची …

Read More »

निराधार व श्रावणबाळ योजनेचे अनुदान दिवाळीपूर्वी देण्यात यावे प्रहार सेवक विनोद उमरे यांची तहसिलदार यांचेकडे मागणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – समाजातील गरीब अनाथ निराधार वृद्ध दिव्यांग व्यक्ती यांना उपजीविका करण्याचा उदेशाने शासनाकडून विविध प्रकारच्या योजनेचा लाभ देण्यात येऊन अनुदान चे मासिक वाटप करण्यात येते परंतु आता १५ दिवसावर दिवाळी येऊनही अजूनही जळपास ३ ते ४ महिन्याचे अनुदानाचे वाटप करण्यात आले नाही त्यामुळे त्यांना उपजीविकेसाठी …

Read More »

पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने केला गुन्हा दाखल

प्रतिनिधी नागपूर नागपूर :- एका महिलेने चक्क पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या २१ वर्षीय महिलेचा आरोप आहे की तिच्या पतीने तिच्यासोबत जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवले होते. व महिलेचा असा आरोप आहे की पतीने तिला मारहाण केली असून तिचे घाणेरडे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले. या प्रकरणी …

Read More »

प्रशिक्षीत मनुष्यबळ निर्मितीसाठी कोविड क्रॅश कोर्स प्रोग्राम

ईच्छुक पात्र उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 21 ऑक्टोबर: कोविडच्या पार्श्वभुमीवर प्रशिक्षीत मनुष्यबळासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 अंतर्गत कोविड क्रॅश कोर्स प्रोग्राम या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण युवक-युवतींना देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त भय्याजी …

Read More »
All Right Reserved