Breaking News

महाराष्ट्र

R.T.P.C.R. टेस्ट,लाकडाऊन, मास्क सक्ती तसेच घातक लसीकरण मोहीम थांबविण्याची सोशल हेल्थ मुमेंट संघटनेची मुख्यमंत्र्यांना मागणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- नविन वैश्चिक व्यवस्थेमध्ये जगातील ५० ते ९५ टक्के लोकांना तर लाकडाऊन , सक्तीचे मास्क वापर , लसीकरण इत्यादी नाटके न करता सरळ आम्हाला गोळ्या घालण्यात याव्या व जाहीर केलेली औध्योगीक क्रांती सफल करूण ९५ टक्के नागरीकांणा संपविण्यात यावे अन्यथा आम्हाला माणुस म्हणुन भारतीय संविधानाने दिलेल्या …

Read More »

गटविकास अधिकारी प.स.चिमूर यांना महाराष्ट्रराज्य ग्राम पंचायत युनियनच्या वतीने दिले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत युनियन तालुका चिमूर र.न.४५११ च्या वतीने गटविकास अधिकारी पंचायत समिती चिमूर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये युनियनच्या वतीने गटविकास अधिकारी यांना सुचविण्यात आले की, संपुर्ण चिमूर तालुक्यातील ९३ ग्रामपंचायत चे सचिव व सरपंच यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्यांचे शासन अनुदान व्यतिरीक्त पगाराच्या …

Read More »

युवा शक्ती होणार लसीकरणाने संरक्षित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 ऑक्टोबर: जिल्ह्यातील महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन 18 वर्षावरील सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड-19 चे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी राज्य शासनामार्फत 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत मिशन युवा स्वास्थ्य मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. मिशन …

Read More »

मतदार नोंदणीसाठी नोव्हेंबर महिन्यात विशेष मोहिम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 25 ऑक्टोंबर : मतदार नोंदणीसाठी 13,14 व 26, 27 नोव्हेंबर रोजी विशेष् मोहिम राबविण्यात येणार आहे.तरी ज्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट नाही अश्या नागरीकांनी नजीकच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदार यादीत आपले नाव -नोंदणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांनी …

Read More »

नागपूरमध्ये होणार हेरिटेज वॉकचे आयोजन

नागपूर दि. 25 : ऐतिहासिक शहर म्हणून नावलौकीक असलेल्या नागपूर शहरात गोंड कालीन व भोसले कालीन अनेक सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तु आहे. ज्यामध्ये टिळक पुतळा, विठ्ठल रुखमाई मंदीर (घुई), गांधी दरवाजा (शुक्रवार दरवाजा), रुख्मिनी मंदीर कॉम्पलेक्स, सिनियर भोसले वाडा, बाकाबाईचा वाडा (डी.डी नगर विद्यालय), कोतवाली पोलीस स्टेशन, महाल-बुधवार बाजार-कल्याणेश्वर द्वार, …

Read More »

पतीने टाकले पत्नीच्या चेहऱ्यावर उकळते तेल

प्रतिनिधी नागपूर नागपूर :- पत्नीवर असलेल्या संशयावरुन एका पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर उकळते तेल टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, नागपुरमधील पाचपावली येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचशील नगरमध्ये ही घटना घडली असून पीडित महिला ३५ टक्के भाजल्या गेली असून तिच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहे, सतीश भिमटे असे आरोपी …

Read More »

लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने गृहभेटीवर भर द्यावा-जिल्हाधिकारी गुल्हाने

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर दि. 25 ऑक्टोबर : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे.तरी पात्र व्यक्तींचे वेळीच लसीकरण करण्यात यावे, आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या गृहभेटी घेऊन दुसरा डोस घेण्यास त्यांना प्रोत्साहित करावे. तसेच लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणांनीजास्तीत जास्त गृहभेटीवर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी …

Read More »

महाराष्ट्र प्रांतिक महिला आघाडी पदाधिकारी नियुक्त्या व नियुक्ती पत्र वाटप

खासदार रामदास तड़स यांचे उपस्थित कार्यक्रम सम्पन्न जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चंद्रपुर विभाग अंतर्गत चंद्रपुर विभाग महिला आघाडी व जिल्ह्या नियुक्तया मा, खासदार तथा राज्य अध्यक्ष रामदास तड़स साहेब, राज्य महासचिव डॉ, भूषण कार्डिले कोषाध्यक्ष गजुनाना शेलार, यांचे आदेशानुसार राज्य सहसचिव बळवंतराव मोरघडे यानी केलेल्या सूचनेनुसार, चंद्रपुर …

Read More »

नागपुर सिटीझन फोरम मधिल कार्यकर्त्यांनी केला आप मध्ये प्रवेश

  आम आदमी पार्टी तर्फे पक्ष प्रवेश सोहळा नागपूर :- राष्ट्रनिर्माण तसेच पक्ष संघटन विस्तार कार्यक्रम अंतर्गत पक्षाचे ध्येय धोरण आत्मसात करून राष्ट्रीय संयोजक श्री. अरविंद केजरीवाल यांचा आदर्श ठेऊन अनेक युवा नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. आम आदमी पार्टीच्या कामाला प्रेरित होऊन 65-70 पेक्ष्या अधिक संख्येने नवीन …

Read More »

शेतकरी बांधवाना तंत्रज्ञानाच्या माध्यामातून मार्गदर्शन

         जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर जिल्हया मध्ये मोठ्या प्रमाणात कपाशी लागवड केली जाते. सध्या तरी कपाशी पिकावर अनेक कीडी व रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. अशा वेळी शेतकऱ्यांच्या मनात कपाशी पीक कीड व रोग व्यवस्थापन बद्दल अनेक प्रश्न होते. त्या प्रश्नांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने रिलायन्स फाउंडेशन माहिती …

Read More »
All Right Reserved