Breaking News

महाराष्ट्र

रस्त्याला पडले खड्डेच खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- वरोरा-माढेळी आणि गिरसावळी या रस्त्याला पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावे, याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यातील सगळ्यात जास्त या रस्त्याची खड्डे पडून दुर्दशा झाली अपघात होण्याची शक्यता असून बांधकाम विभाग साखर झोपेत आहे.निवेदन व आंदोलनं करुन देखील …

Read More »

नगर परिषदेने आठवडी बाजार सुरू करावे-नगरसेविका आशा गायकवाड

       प्रतिनिधी-कैलास राखडे नागभीड: कोरोनाची लाट ओसरल्यामुळे अनेक शहरातील बाजारपेठला तेजी येऊ लागली परंतु नागभीड सारख्या मध्यवर्ती शहराच्या ठीकाणी अजुनही बाजारातपेठात तेजी येत नसल्यामुळे नागभीड चा आठवडी बाजार सुरू करावे अशी नगरसेवीका आशा गायकवाड यांनी मागणी केली आहे, कोरोना च्या पार्श्वभूमीवर मार्च पासून लाॅकडाऊन झाल्यानंतर पहिल्यांदा शासनाने लाॅकडाऊन …

Read More »

लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला लिपिक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर कोरपना :- कोरपना येथील तहसील कार्यालयामधील एक लिपिक व खासगी व्यक्तीला अडीच हजार रुपयाची लाच घेताना मंगळवार दिनांक २६ रोजी दुपारच्या सुमारास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. मौजा वनोजा येथील वर्ग दोन ची शेतजमीन वर्ग एक करण्याकरिता समंधीत कागदपत्रांच्या नकल काढण्यासाठी तक्रारदार शेतकऱ्याला अव्वल कारकून विलास ठमके यांनी …

Read More »

मंगळवारी जिल्ह्यात एक कोरोनामुक्त, एक बाधित तर ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 23

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- गत 24 तासात जिल्ह्यात 1 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 नवीन रुग्ण बाधीत झाला आहे. जिल्ह्यात मंगळवारी मृत्यू संख्या शून्य आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये बल्लारपूर येथे 1 रुग्ण आढळला असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, …

Read More »

सणासुदीच्या काळात कोविड वाढणार नाही याची दक्षता घ्या -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 26 ऑक्टोंबर: कोविडची दुसरी लाट उतरत असल्याचे जरी निदर्शनास येत असले, तरी सणासुदीच्या दिवसांमध्ये नागरिकांनी बाजारात गर्दी करणे टाळावे. कोविड वर्तणूक विषयक नियमांचे पालन कटाक्षाने करावे. दिवाळीच्या तोंडावर बाजारात होणारी गर्दी ही कोविडच्या संक्रमणाला आमंत्रण ठरू नये, याची खबरदारी सर्व नागरिकांनी, विक्रेत्यांनी व व्यापाऱ्यांनी घेण्याचे …

Read More »

बेरोजगारांसाठी माहितीचा जागर – ऑनलाईन सत्राचे आयोजन

बेरोजगारांनी सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 26 ऑक्टोंबर: कोरोनामुळे अनेक क्षेत्रांना फटका बसला परिणामी अनेक हातांचा रोजगार गेला. बेरोजगारांना रोजगार उपलब्धीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार केंद्राद्वारे 27 ऑक्टोंबर रोजी दुपारी 3 वाजता योजनांची माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये सहभागासाठी बेरोजगारांनी पूढाकार घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त, भैय्याजी येरमे …

Read More »

विशेष संक्षिप्त पुनर्रीक्षण कार्यक्रमात युवकांनी मतदार यादीत नाव नोंदवाव-विमला आर.

नागपूर दि. 26 : भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्रीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या दिनांकावर रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या नागरिकांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विमला आर. यांनी केले आहे.1नोव्हेंबर ते …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भ्रष्टाचार विरोधी दक्षतेची शपथ

नागपूर दि. 26 : देशाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा प्रमुख अडथडा आहे. यासाठी शासन, नागरिक व खाजगी क्षेत्र या सर्व घटकांनी संघटितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकांनी दक्ष राहून सदैव प्रामाणिकपणा सचोटी यांच्या उच्चतंम मानकाप्रती वचनबध्द असायला हवे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या …

Read More »

विद्यार्थ्यांनो कॉलेजमधील लसीकणाचा लाभ घ्या प्रशासनाकडून 18 वर्षांवरील युवकांसाठी विशेष मोहिम

नागपूर,दि. 26 : राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर जिल्ह्यामध्ये युवा स्वास्थ्य मिशन लसीकरण मोहीमेंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. 25 ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या काळात ही मोहीम राबविण्यात येणार आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सामान्यांना कोविड लसीकरणासाठी फार त्रास सहन करावा लागला. मोठमोठया रांगेत राहूनही लसीकरण होत नव्हते. 60 वयोमर्यादेनंतरच्या व्यक्तींना …

Read More »

कायदेविषयक जनजागृतीसाठी सामाजिक,शैक्षणिक संस्थांचे सहकार्य गरजेचे-अभिजित देशमुख

नागपूर दि. 26 : राज्यातील ग्रामीण भागापर्यंत मोफत विधी सेवा तसेच विधी सेवा प्राधिकरणामार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती त्या योजनांमध्ये कोण लाभार्थी आहे, त्याची माहिती राज्यातील प्रत्येक गावापर्यंत व प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचविण्याबाबत सर्व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांना सूचना प्राप्त आहेत. या मोहिमेला यशस्वी बनविण्यासाठी विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक …

Read More »
All Right Reserved