Breaking News

Monthly Archives: October 2021

महानगरपालिका, नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय

  राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान 65 सदस्य व कमाल 175 इतकी आहे. तर नगरपरिषदांमधील सदस्य …

Read More »

पूरस्थितीमुळे बाधित 14 जिल्ह्यांसाठी 2860 कोटीच्या मदतीनंतर 9 जिल्ह्यांसाठी 774 कोटी मदत-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 मुंबई, दि. 27 : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून पूरस्थितीमुळे बाधित 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 774 कोटी रुपयांची मदत देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. कालच 14 बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2860 कोटी रुपये देण्यास मंजुरी देण्यात आली असून वाटपास सुरुवातही झाली आहे. कोणत्याही बिकट परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना मदतीसाठी तत्पर …

Read More »

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यातून, 1 कोरोनामुक्त – ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 22

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 27 ऑक्टोबर : जिल्ह्यात बुधवारी (दि.27) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. गत 24 तासात जिल्ह्यात 1 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर बुधवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 810 वर पोहोचली आहे. तसेच …

Read More »

राष्ट्रीय सेवा योजना पथक यांच्या तर्फे आनंद निकेतन महाविद्यालयात ई-कचरा संकलन स्वच्छता अभियान संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- महारोगी सेवा समिती, आनंदवन, वरोरा व्दारा संचालित तथा गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संलग्नित आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथे प्राचार्य यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. रंजना लाड. यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना उन्नत भारत अभियान, राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत ३१ ऑक्‍टोबर …

Read More »

रस्त्याला पडले खड्डेच खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- वरोरा-माढेळी आणि गिरसावळी या रस्त्याला पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावे, याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यातील सगळ्यात जास्त या रस्त्याची खड्डे पडून दुर्दशा झाली अपघात होण्याची शक्यता असून बांधकाम विभाग साखर झोपेत आहे.निवेदन व आंदोलनं करुन देखील …

Read More »

नगर परिषदेने आठवडी बाजार सुरू करावे-नगरसेविका आशा गायकवाड

       प्रतिनिधी-कैलास राखडे नागभीड: कोरोनाची लाट ओसरल्यामुळे अनेक शहरातील बाजारपेठला तेजी येऊ लागली परंतु नागभीड सारख्या मध्यवर्ती शहराच्या ठीकाणी अजुनही बाजारातपेठात तेजी येत नसल्यामुळे नागभीड चा आठवडी बाजार सुरू करावे अशी नगरसेवीका आशा गायकवाड यांनी मागणी केली आहे, कोरोना च्या पार्श्वभूमीवर मार्च पासून लाॅकडाऊन झाल्यानंतर पहिल्यांदा शासनाने लाॅकडाऊन …

Read More »

लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला लिपिक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर कोरपना :- कोरपना येथील तहसील कार्यालयामधील एक लिपिक व खासगी व्यक्तीला अडीच हजार रुपयाची लाच घेताना मंगळवार दिनांक २६ रोजी दुपारच्या सुमारास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. मौजा वनोजा येथील वर्ग दोन ची शेतजमीन वर्ग एक करण्याकरिता समंधीत कागदपत्रांच्या नकल काढण्यासाठी तक्रारदार शेतकऱ्याला अव्वल कारकून विलास ठमके यांनी …

Read More »

मंगळवारी जिल्ह्यात एक कोरोनामुक्त, एक बाधित तर ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 23

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- गत 24 तासात जिल्ह्यात 1 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 नवीन रुग्ण बाधीत झाला आहे. जिल्ह्यात मंगळवारी मृत्यू संख्या शून्य आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये बल्लारपूर येथे 1 रुग्ण आढळला असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, …

Read More »

सणासुदीच्या काळात कोविड वाढणार नाही याची दक्षता घ्या -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 26 ऑक्टोंबर: कोविडची दुसरी लाट उतरत असल्याचे जरी निदर्शनास येत असले, तरी सणासुदीच्या दिवसांमध्ये नागरिकांनी बाजारात गर्दी करणे टाळावे. कोविड वर्तणूक विषयक नियमांचे पालन कटाक्षाने करावे. दिवाळीच्या तोंडावर बाजारात होणारी गर्दी ही कोविडच्या संक्रमणाला आमंत्रण ठरू नये, याची खबरदारी सर्व नागरिकांनी, विक्रेत्यांनी व व्यापाऱ्यांनी घेण्याचे …

Read More »

बेरोजगारांसाठी माहितीचा जागर – ऑनलाईन सत्राचे आयोजन

बेरोजगारांनी सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 26 ऑक्टोंबर: कोरोनामुळे अनेक क्षेत्रांना फटका बसला परिणामी अनेक हातांचा रोजगार गेला. बेरोजगारांना रोजगार उपलब्धीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार केंद्राद्वारे 27 ऑक्टोंबर रोजी दुपारी 3 वाजता योजनांची माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये सहभागासाठी बेरोजगारांनी पूढाकार घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त, भैय्याजी येरमे …

Read More »
All Right Reserved