Breaking News

Monthly Archives: October 2021

लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने गृहभेटीवर भर द्यावा-जिल्हाधिकारी गुल्हाने

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर दि. 25 ऑक्टोबर : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे.तरी पात्र व्यक्तींचे वेळीच लसीकरण करण्यात यावे, आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या गृहभेटी घेऊन दुसरा डोस घेण्यास त्यांना प्रोत्साहित करावे. तसेच लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणांनीजास्तीत जास्त गृहभेटीवर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी …

Read More »

महाराष्ट्र प्रांतिक महिला आघाडी पदाधिकारी नियुक्त्या व नियुक्ती पत्र वाटप

खासदार रामदास तड़स यांचे उपस्थित कार्यक्रम सम्पन्न जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चंद्रपुर विभाग अंतर्गत चंद्रपुर विभाग महिला आघाडी व जिल्ह्या नियुक्तया मा, खासदार तथा राज्य अध्यक्ष रामदास तड़स साहेब, राज्य महासचिव डॉ, भूषण कार्डिले कोषाध्यक्ष गजुनाना शेलार, यांचे आदेशानुसार राज्य सहसचिव बळवंतराव मोरघडे यानी केलेल्या सूचनेनुसार, चंद्रपुर …

Read More »

नागपुर सिटीझन फोरम मधिल कार्यकर्त्यांनी केला आप मध्ये प्रवेश

  आम आदमी पार्टी तर्फे पक्ष प्रवेश सोहळा नागपूर :- राष्ट्रनिर्माण तसेच पक्ष संघटन विस्तार कार्यक्रम अंतर्गत पक्षाचे ध्येय धोरण आत्मसात करून राष्ट्रीय संयोजक श्री. अरविंद केजरीवाल यांचा आदर्श ठेऊन अनेक युवा नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. आम आदमी पार्टीच्या कामाला प्रेरित होऊन 65-70 पेक्ष्या अधिक संख्येने नवीन …

Read More »

शेतकरी बांधवाना तंत्रज्ञानाच्या माध्यामातून मार्गदर्शन

         जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर जिल्हया मध्ये मोठ्या प्रमाणात कपाशी लागवड केली जाते. सध्या तरी कपाशी पिकावर अनेक कीडी व रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. अशा वेळी शेतकऱ्यांच्या मनात कपाशी पीक कीड व रोग व्यवस्थापन बद्दल अनेक प्रश्न होते. त्या प्रश्नांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने रिलायन्स फाउंडेशन माहिती …

Read More »

एका १७ वर्षीय मुलीवर युवकाने केला अत्याचार

नागपूर :- एका अल्पवयीन १७ वर्षीय मुलीसोबत लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे,पोलीसांनी आरोपीला अटक करून ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार एम.आय.डी.सी.परीसरात वास्तव्याला असलेल्या १७ वर्षीय पिडीत मुलीसोबत त्याच वस्तीत राहणाऱ्या एका २१ वर्षीय युवकाने मित्रता केली,दोघही कमी वेळात छान मैत्री झाली दोघांमध्ये भेटीगाठी …

Read More »

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सुनील केदारांचे एक हाती वर्चस्व

१८ पैकी १८ जागेवर 👊 नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर( कळमना मार्केट) च्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास ,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या सहकार पॅनल ने इतिहास घडवत सर्व १८ ही जागेवर धडाक्यात विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडविला आहे. सुनील केदार यांच्या सहकार …

Read More »

महामार्गावर एका ट्रकने पलटी होऊन पेट घेतला

नागपूर :- नागपूर-औरंगाबाद महामार्गावर नागपूर कडून औरंगाबाद कडे जाणाऱ्या एका ट्रकने रस्त्यावर पलटी मारली आणि पेट घेतल्याची घटना आज नऊ वाजताच्या सुमारास घडलेली आहे.   महामार्गाच्या अगदी मधोमध ट्रक पलटी होऊन पेट घेतल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. दरम्यान घटनेचे माहिती मिळताच चांदुर रेल्वे येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात …

Read More »

तब्बल दोन दिवसानंतर सापडला युवकांचा मृतदेह

प्रतिनिधी – कैलास राखडे ब्रह्मपुरी :-तालुक्यातील रणमोचन येथील लंकेश दिघोरे वय (२२) या युवकाने ब्रह्मपुरी आरमोरी रोड वरील वैनगंगा नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 21 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी 7.00 वाजताच्या सुमारास घडली असून सदर युवकांवर मोठ्या प्रमाणावर मानसिक तणावात असल्याचे बोलल्या जात आहे सदर युवकानी स्वतःची पल्सर …

Read More »

व्‍याघ्र संवर्धन प्रतिष्‍ठानच्‍या बैठकीत आ. मुनगंटीवार यांची मुख्‍यमंत्र्यांकडे मागणी

ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाशी संबंधित सर्व कार्यालये एकाच ठिकाणी कार्यरत करण्‍यासाठी ताडोबा भवनाचे बांधकाम तातडीने करावे – आ. सुधीर मुनगंटीवार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाअंतर्गत क्षेत्र संचालक कार्यालय, उपसंचालक कोअर व उपसंचालक बफर ही तिन्‍ही कार्यालये वेगवेगळया ठिकाणी कार्यरत आहेत. सदर कार्यालयांना पुरेशी जागा उपलब्‍ध नसुन …

Read More »

मदरसा फैजाने ताजुशशरिया में ईद मिलादुन्नबी का कार्यक्रम मनाया गया

ईद मिलादुन्नबी के मौके पर हर साल की तरह साल भी हुजूर ताजुशशरिया बहुउद्देश्यीय समाज द्वार मुक्त मदरसा फैजाने ताजुशशरिया में ईद मिलादुन्नबी का कार्यक्रम मनाया गया. कार्यक्रम का इंतजार महासचिव संस्थापक एर. मोहम्मद फैयाज शेख और मौलाना अबुल वकील साहब द्वार किया गया, इस मौके पर अलग अलग कार्यक्रम …

Read More »
All Right Reserved