Breaking News

Monthly Archives: February 2024

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती पिलांद्री येथे मोठ्या उत्साहात साजरी

वयोवृद्ध व्यक्तीचा यावेळी सत्कार करण्यात आला जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- पवनी तालुक्यातील अड्याळ जवळील पिलांद्री येथे छञपती शिवाजी महाराज जयंती उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याच कार्यक्रमाचे औचित्य साधून वयोवृद्ध व्यक्तीचा सत्कार सोहळा हा कार्यक्रम घेण्यात आला.वयोवृद्ध व्यक्ती स्त्री – मंजुळाबाई चव्हाण व पुरुष – मनोहरजी भोयर यांना यावर्षी …

Read More »

“गर्जा महाराष्ट्र माझा” कलाविष्काराच्या माध्यमातून महाराष्ट्राची परंपरा व संस्कृतीचे घडले दर्शन – बल्लारपूर महासंस्कृती महोत्सव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.19: जात्यावरच्या ओव्या, भूपाळी, भारुड, गवळण, मंगळागौर यातून महाराष्ट्राची संस्कृती, मराठी माणसाची दिनचर्या तसेच महाराष्ट्रात साजरे केले जाणारे विविध सणसमारंभ व उत्सवाची झलक “गर्जा महाराष्ट्र माझा” या कलाविष्कारातून सादर करण्यात आली. या माध्यमातून महाराष्ट्राची परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडले. औचित्य होते बल्लारपूर, महासंस्कृती महोत्सवाचे. स्थानिक कलाकारांनी …

Read More »

रयतेचे राज्य निर्माण करण्याचा संकल्प करूया

  ” सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी “  ” ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या घोषणांनी दुमदुमला आसमंत “   ” माँ जिजाऊ आणि छत्रपतींची वेशभुषा असलेली बालके ठरली विशेष आकर्षण “ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि.20 : छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असून आपल्या …

Read More »

लंबित रोजगार प्रकरणों में रोजगार देने की मांग : भू-विस्थापितों ने किया एसईसीएल के बिलासपुर मुख्यालय का घेराव

लंबित रोजगार प्रकरणों में रोजगार देने की मांग : भू-विस्थापितों ने किया एसईसीएल के बिलासपुर मुख्यालय का घेरा प्रशांत झा. जिला सचिव (मो) +91 76940 98022 छग किसान सभा, कोरबा बिलासपुर :-कोरबा जिले के अंतर्गत एसईसीएल के कुसमुंडा, गेवरा, दीपका क्षेत्र के भूमि अधिग्रहण से प्रभावित गांवों के सैकड़ों भू-विस्थापितों …

Read More »

युवकांनी शिवरायांचे विचार आत्मसात करून समाजात परिवर्तन घडवा-गोरवट येथे शिवजयंती उत्साहात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणून स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांची तीच संकलपणा आत्मसात करून समाजात परिवर्तन घडऊन आणावे असे प्रतीपादन श्रीहरी सातपुते जिल्हा सहचिटणीस व्हॉईस ऑफ मीडिया यांनी गोरवट येथील शिवजयंती निमीत्य केले.जगदंबा ग्रुप गोरवटच्या वतीने हनुमान मंदिर प्रांगणात शिवजयंती उत्सवाचे आयोजन …

Read More »

बालकांना भोजनदान करून केला शिवरायांचा जन्मदिवस साजरा

टायगर ग्रुपचां चिमूर तर्फे शिवजयंती साजरी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-टायगर ग्रुप चिमूरच्या वतीने बालकांना भोजनदान करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुकबधीर विद्यालय येथे साजरी करण्यात आली,टायगर ग्रुप चिमूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने डिजे संस्कृतीला बाजूला ठेऊन शिवरायांच्या विचारांना अनुसरून अगदी साध्या पद्धतीने शिवरायांची …

Read More »

चिमूर तालुका शिवसेना तर्फे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-संपुर्ण भारताचे आराध्य दैवत रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून चिमूर तालुका शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन चिमूर विधानसभा उपजिल्हा प्रमुख प्रशांतभाऊ कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जेष्ठ शिवसैनिक भाऊराव ठोमरे व जेष्ठ शिवसैनिक देविदासजी गिरडे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शिवसैनिक संदिप उरकुडे यांच्या मार्फत उपजिल्हा रुग्णालयात …

Read More »

3 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

विधीज्ञ, पक्षकार व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.18 : चंद्रपूर जिल्ह्यात शनिवार दि. 3 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत असून विधीज्ञ, पक्षकार व नागरिकांनी यात उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव न्या. सुमित जोशी यांनी …

Read More »

अध्यापक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

जिल्हा प्रतिनिधी/ जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- महिला शिक्षण प्रसारक मंडळ भंडारा व्दारा संचालित महिला अध्यापक विद्यालय येथील लीलाताई गुप्ते सभागृहात दोन दिवसीय स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आला.स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संस्थेच्या संस्थापक तथा माजी प्राचार्य शुभांगी ऋषि यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोषाध्यक्ष युगकांता रहांगडाले होत्या. प्रमुख पाहुणे …

Read More »

ऑनलाईन विक्री व व्यवस्थापन हाच आजच्या काळात महिला बचत गटांसाठी यशाचा मंत्र

▪️जि.प. अध्यक्षा मुक्ता कोकड्डे 10 दिवसीय महालक्ष्मी सरस महोत्सवास प्रारंभ ▪️महाराष्ट्रातील विविध खाद्य पदार्थांसह दर्जेदार उत्पादने ग्राहकांच्या भेटीला जिल्हा परिषद व उमेदतर्फे भव्य व्यवस्था विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर : -बचत गटातील महिलांनी आर्थिक व्यवहारापलीकडे जाऊन आता विचार केला पाहिजे. आपल्या उत्पादनांना गुणवत्तेची जोड देत त्याचे पॅकेजिंग, मांडणी ही अधिक चांगली करण्यावर …

Read More »
All Right Reserved