Breaking News

Monthly Archives: February 2024

शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्यावर आधारीत वेशभूषा स्पर्धा

” शिवजयंती उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मनपाचे आवाहन “ ” प्रत्येक शाळेला ३ निश्चित बक्षिसे “ ” उत्कृष्ट वेशभूषेला अँड्रॉइड टॅब, सायकल, ट्रॉली बॅग मिळणार बक्षीस “ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, 18 फेब्रुवारी : चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती अतिशय उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरी करण्याच्या दृष्टीने छत्रपती …

Read More »

सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणारे दाम्पत्य व संस्थेस अनुदानाची मान्यता

सामाजिक न्याय विभागाची कन्यादान योजना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.18 : विवाह सोहळ्यामध्ये अनाठायी खर्च करणे, त्यासाठी प्रसंगी कर्जबाजारी होणे व त्यामुळे आर्थिक समस्येच्या खाईत लोटले जाणे हे प्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्रातील अनुसूचित जाती (नवबौध्दांसह) विमुक्त जाती, भटक्या जमाती (धनगर व वंजारीसह) विशेष मागास प्रवर्गातील आर्थिक कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील सामुहिक …

Read More »

संडे स्पेशल दणका – शहरातील रोड रोमियोंचा सडक संख्या हरींचा मोडला मणका

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील गजबजलेल्या बस स्थानक डॉक्टर आंबेडकर चौक मिरी रोड बाळासाहेब भारदे स्कूल परिसर न्यू आर्ट्स कॉलेज निर्मल ब्राईट च्या बाहेरचा भाग या भागात हल्ली घरच्या भाकरी खाऊन लोकांचे लेखीबाळींना त्रास देण्याचा उद्योग काही टुकार मोकार आणि आई बापाचे संस्कारहिंण …

Read More »

शिवजयंतीनिमित्त 18 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी शेवगाव शहर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती तर्फे विविध उपक्रमांचे भव्य आयोजन

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960052755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की येत्या 19 फेब्रुवारी 2024 सोमवाररोजी साजरा होणाऱ्या शिवजयंती निमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीमार्फत शेवगाव शहरांमध्ये भव्य कार्यक्रमांचे व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे यामध्ये 18 फेब्रुवारी रविवारी दुपारी तीन वाजता खंडोबा मैदान येथे छत्रपती केसरी जंगी हगाने चे आयोजन केले …

Read More »

शेवगावकर चा दणका मोडला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा आणि लोकांची फसवणूक करणाऱ्यांचा मनका

शेवगाव शहराला शेअर मार्केटचे ग्रहण… कोट्यावधी रुपयांची फसवणूकीची शक्यता??? विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-दिनांक 16 फेब्रुवारी 2024 याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहर तसेच ग्रामीण भागात सुद्धा शेअर मार्केट चा बोलबाला खूप चर्चेत आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेअर मार्केट मधील कोणतेही ज्ञान नसणारे लोक इथे, शेतकरी, व्यापारी …

Read More »

१८ ला भंडारा जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धा

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या ग्रिको रोमन सब ज्युनिअर व वरिष्ठ ग्रिको रोमन (पुरुष) निवड चाचणी कुस्ती स्पर्धा दिनांक २० ते २२ फेब्रुवारी २०२४ ला कात्रज पुणे येथे होत असलेल्या कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व वरिष्ठ पुरुष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी भंडारा जिल्हा कुस्तीगीर संघाची निवड …

Read More »

चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज, चिमूर येथे घोडायात्रा उत्सव

“चिमूरच्या घोडा यात्रेला सुरुवात” “दिनांक २२/०२/२०२४ ला रातघोडा रथयात्रा” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-संपूर्ण विदर्भासह भारतातील पवित्र श्रद्धास्थान असलेल्या श्रीहरी बालाजी महाराजांच्या घोडा यात्रेला सुरुवात झाली आहे. रथावर असलेल्या घोड्यावर बसून भगवान श्री कृष्णाची मूर्ती भक्तांसाठी महत्त्वाची मानली जाणारी प्रतिकृती नगरी ‘रातघोडा’ म्हणून ओळखली जाते. २२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२ वाजता …

Read More »

उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन मोठ्या उत्साहात साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-चंद्रपूर जिल्ह्यातील उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी लहान मूलांना होणाऱ्या कर्करोगाबद्दल जनजागृती माहीतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी हा कार्यक्रम डॉ. प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सौ‌. वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी आयोजित केला होता.या कार्यक्रमासाठी व्यासपीठवर डॉ. दारुडे वैद्यकीय अधिकारी …

Read More »

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये – विदर्भ तेली समाज महासंघाची मागणी

उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर -:- मराठा समाजाला ओबीसीतुन आरक्षण देण्यात येऊ नये अशी मागणी विदर्भ तेली समाज महासंघ चिमूर तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून सरकारने घेतलेल्या बेकायदेशीर व मागासवर्गीयावर …

Read More »

चहांद येथे सोनामाता हायस्कूल चा इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ

यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करून प्रामाणिक प्रयत्न करावेत- ठाणेदार विजय महाले यांचे प्रतिपादन जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या चहांद,येथे दिनांक 15/02/2024, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थी दशेतच योग्य असे ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत असे प्रतिपादन विजय महाले, ठाणेदार वडकी यांनी सोनामाता …

Read More »
All Right Reserved