Breaking News

Monthly Archives: July 2024

हिवरा,साठगांव येथील विद्यार्थ्यांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

विद्यार्थानी एसटी समस्या बाबत घेतली बसस्थानक आगार प्रमुखाची भेट डॉ.सतिश वारजूकर करणार १५ दिवस खाजगी बसची व्यवस्था जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- तालुक्यातील हिवरा येथील जवळपास 50 विद्यार्थी शिक्षणासाठी साठगांव येथे येत असतात.मागील काही दिवसा पासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे हिवरा ते साठगांव रस्त्या वरील पूल तुटल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये …

Read More »

अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरती कोसळले जुने वृक्ष

जिवंत इलेक्ट्रीक विद्युत तारेमुळे अनेकजण बचावले चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन आले तात्काळ मदतीस धावून जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.२४/०७/२०२४ बुधवार ला चिमूर वरून वरोरा जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई या मार्गावर अतिवृष्टीमुळे प्रादेशिक वन विभाग कार्यालय चिमूर च्या आवारातील वृक्ष अचानक हायटेन्शन लाईन च्या जिवंत विद्युत तारेवर पडल्याने …

Read More »

जिव मुठीत घेऊन शालेय विद्याथर्यांना भरपाण्यातुन येण्या-जाण्याकरीता पुलावरून करावा लागतो प्रवास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुका येथील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्याथर्यांना जिव मुठीत घेऊन तुंब पाण्याने भरलेला पुलावरून घरी जाण्यासाठी धडपड करावी लागत आहे. आपल सरकार मोठ मोठया योजना काढत आहे पण ग्रामीण भागतील शालेय विद्यार्थी साठी कोणत्याच प्रकारची व्यवस्था नाही कधी बस वेळेवर नाही तर वसतिगृह …

Read More »

अतिवृष्टीमूळे झालेल्या शेतीचे व घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी

सामाजिक कार्यकर्ते रोशन फुले यांची मागणी जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 भंडारा :- निसर्गाच्या प्रकोपाने लाखनी, साकोली, लाखांदूर या तिन्ही तालुक्यात सतत पाच दिवसापासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कटित झालेले आहे.कित्येक गावातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले तर हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याने सर्व सामान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामूळे …

Read More »

नागभीड तालुका ओला दुष्काळ जाहीर करा- प्र.ज.प. तालुकाप्रमुख वृषभ खापर्डे यांची मागणी

अतिवृष्टीमुळे शेत पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना शेतकरी 70 हजाराची नुकसान भरपाई देण्यात यावे तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड नागभीड :- नागभीड तालुक्यामध्ये मागील चार -पाच दिवसापासून मुसळधार पावसाची हजेरी लावलेली आहे नागभीड तालुक्यातील सर्व नदी नाले तळे भरगोछ भरून वाहू लागली आहे सतत धार-धार पावसामुळे सर्व परिसर …

Read More »

नेरी शिरपूर मार्गावर ट्रॅक्टर पलटी मारल्याने चालकाचा जागीच मृत्यू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक २४ जुलै २०२४ ला नेरी शिरपूर मार्गावर सकाळी ७ ते ८ वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना घडली यात चालकाचे जागीच मृत्यू झाले. घटनास्थळी उपस्थितांच्या माहिती नुसार मजूर घेऊन जात असतांना वाटेतच चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला यामध्ये मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव …

Read More »

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.23 :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. चंद्रपूर मार्फत अनुसूचित जातीतील लोकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. चालु आर्थिक वर्ष 2024-25 करीता महामंडळाच्या मुख्यालयाकडून अनुदान कर्ज योजने अंतर्गत 80 लाभार्थ्यांचे, बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत 80 लाभार्थ्यांचे , थेट कर्ज योजनेअंतर्गत 38 लाभार्थ्यांचे व जनरल …

Read More »

तलाठी पथकाने सापळा रचून पकडला अवैधरित्या रेतीने भरलेला ट्रॅक्टर

  जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यासह चिमूर तालुक्यात सततधार पाऊस सुरु असून सर्वत्र परीसर जलमय झाले आहे. अशाही परिस्थितीत रेती तस्करी जोमात सुरू असून आज दिनांक २३ जुलै २०२४ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून वेळ सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास मालेवाडा फाटा ते सावरगाव रस्त्यावर अवैधरित्या १ ब्रास …

Read More »

विद्यार्थ्यांनी व्यसन मुक्त राहून आदर्श जिवन जगणे आवश्यक -राजु देवतळे

आमदार बंटी भांगडिया पुरस्कृत संत भैय्यूजी महाराज विद्यालयात नोट बुक वितरण कार्यक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर :- विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना गुरुजनाचा आदर करीत व्यसन मुक्त राहून आदर्श जिवन जगण्याचे मार्गदर्शन भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे यांनी सांगत भांगडिया फाउंडेशन चा सामाजिक कार्य अविरहित राहणार असल्याचे सांगितले. …

Read More »

अतिवृष्टीने घराची भिंत कोसळल्यामुळे चिमूर क्रांती बहुजन फाउंडेशन तर्फे दिला मदतीचा हात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पाऊसाने सर्वत्र परीसर हे जलमय झाले असल्याने नेकांच्या घरी पाणी शिरले असता कुणाचे अन्न धान्याचे तर कुणाची घरे पडल्याची चित्र बघायला मिळत आहे.अशातच चिमूर शहरातील नेताजी वार्ड येथील रहिवाशी विमलबाई बंडे यांच्या घराची भिंत अती सततधार पावसामुळे कोसळली असल्याची …

Read More »
All Right Reserved