Breaking News

Classic Layout

सफारी गेटसाठी विहिरगांव वासियांनी दिले डॉ.सतिश वारजुकर यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील मौजा विरगाव हे अति दुर्गम आदिवासी मागासवर्गीय खेडे गाव आहे विहिरगाव येथील लोकसंख्या अंदाजे १५०० असून त्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या खूप प्रमाणात आहे वीहिरगाव मध्ये रोजगाराच्या अन्न दुसरा कोणताही साधन नाही त्यामुळे कुटुंबाचे पालन पोषण करणे यासाठी रोजगाराची अत्यंत आवश्यकता आहे. विहिरगांव येथे …

Read More »

बोथली खानगांव राष्ट्रीय महामार्गावर अपघात

स्विफ्ट डिझायर कार ने दिली दूचाकी गाडीला धडक दोन जखमी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:– चिमूर – वरोरा रोडवरील बोथली – खानगाव जवळ स्विफ्ट डिझायर कारने दुचाकी वाहनास धडक दिल्याने अपघातात दोन व्यक्ती जखमी झाले आहेत. सविस्तर वृत्त असे की MH-34, BU-9247 क्रमांकाच्या गाडीने एकनाथ वामन गजभिये वय वर्षे 40 व …

Read More »

जिल्ह्यात “बालविवाह मुक्त भारत” अभियान

विविध कार्यक्रम व कॅन्डल मार्च रॅली काढून अभियानाची जनजागृती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत जिल्ह्याकरीता रुरल अँड अर्बन डेव्हलपमेंट युथ असोसिएशन (रुदय) गडचिरोली यांच्या “असेस टु जस्टिस प्रकल्प” च्या माध्यमातून जिल्हयातील 4 तालुक्यांतर्गत प्रत्येक गावात जनजागृतीपर कार्यक्रम तथा कॅन्डल मार्च रॅली काढून शाळांमध्ये जनजागृती …

Read More »

चिमूर येथे वंचित बहुजन आघाडीचा निघाला भव्य जन आक्रोश मोर्चा

अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना दिले विविध मागण्याचे निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-वंचित बहुजन युवा आघाडी चंद्रपूर जिल्हाच्या वतीने चिमूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयवर भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.चिमूर येथील संविधान चौकातून बंचीत बहुजन युवा आघाडीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. संविधान चौकातून निघालेल्या मोर्चात हजारो पुरुष महिला …

Read More »

सिद्धार्थ जाधव आणि महेश मांजरेकर यांच्या ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-रसिक प्रेक्षकांना सहकुटुंब सहपरिवार भरभरून मनोरंजनाचा अनुभव घेता येणार आहे कारण ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या सुपरहिट चित्रपटाचा २३ ऑक्टोबर २०२३ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ‘प्रदीप मेस्त्री’ यांनी केले असून चित्रपट सिद्धार्थ जाधव, महेश मांजरेकर, कमलाकर सातपुते, गौरव मोरे, हेमांगी …

Read More »

वाचन हीच सर्वोत्तम सवय – प्राचार्य डॉ.अमीर धमानी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/चिमूर:-वाचनाचे व्यासंग जोपासून साधारण व्यक्तीही असामान्य कार्य करून देश प्रगतीपथावर नेऊन ठेऊ शकतो, त्याचे मुर्तिंमंत उदाहरण म्हणजे भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम होत. ज्यांनी ज्यांनी वाचनाचा व्यासंग जोपासला त्यांनी त्यांनी आपल्या व्यक्तिगत आयुष्यात प्रगती तर केली शिवाय देश आणि समाजसेवेसाठी सुद्धा ते अग्रेसर होते असे अनेक महानायक आणि सामाजिक …

Read More »

सरकार शेतकरी विरोधी आहे काय? – विनोद उमरे

उत्पादनातही मोठी घट: सरकारने सोयाबीन भावातही केली मोठी उत्तरण? सरकार शेतकरी विरोधी आहे काय?शेतकरी यांच्यात मोठा रोष जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/चिमूर:-चंद्रपूर जिल्हात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सोयाबीन पिकांना याचा मोठा फटका बसला आहे.दोन वर्ष पूर्वी सोयाबीनला उच्चांकी मिळाला होती.त्यामुळे अनेक शेतकरी यांनी या वर्षी सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली …

Read More »

प्रशांत सिनकर यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ ठाणे : पर्यावरण संवर्धना विषयक जागृती करणारे अभ्यासू पत्रकार प्रशांत रविंद्र सिनकर यांना कल्याण येथील अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठेचा भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते अखंड वाचनयज्ञ कार्यक्रमात गौरविण्यात आले. …

Read More »

कृष्णापुर येथे नवरात्र पार्श्वभुमीवर मोठ्या उत्साहात दुर्गा मातेचे आगमन

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या कृष्णापुर या छोट्या गावांमध्ये मोठ्या उत्साहात दुर्गा मातेच्या आगमना प्रीत्यर्थ गावात मोठ्या आनंदाने जागोजागी रांगोळी काढण्यात आले तोरण पताका बांधून नवरात्र हा हिंदू समाजामध्ये एक शुभ सण म्हणून नव दिवस साजरा केला जातो. ज्या नवरात्री मध्ये भक्त दुर्गा देवीच्या नव …

Read More »

मल्टिमिडीया प्रदर्शनाला भेट देऊन महामानवाचा जीवन प्रवास जाणून घ्यावा- अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन 17 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10 ते सायं 7 या वेळेत नागरिकांसाठी खुले केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा क्षेत्रीय कार्यालयाचा उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. १५ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत अत्यंत उत्कृष्ठ असे मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शन असून नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने भेट …

Read More »
All Right Reserved