Breaking News

Monthly Archives: September 2021

सेमिनरी हिल्स परिसरात राजभवन समोरील खुल्या मैदानात वृक्षारोपण

प्रतिनिधी नागपूर नागपूर, ता. ६ : नागपूर महानगरपालिकेतर्फे लोकसहभागातून वृक्षारोपण करून शहरात ७५ ऑक्सिजन झोन तयार करण्यात येत आहे. याअंतर्गत राजभवन समोरील सेमिनरी हिल मार्गावरील टी-प्वाईंटजवळील खुल्या जागेवर महापौर दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे, शिक्षक दिनाचे औचित्य साधून ७५ शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ज्येष्ठ नगरसेवक …

Read More »

कोरोनाचे नियम पाळत बैल पोळा उत्साहात साजरा-पोलिसांचा चोख बंदोबस्त

कोरोनाचे नियम पाळत बैल पोळा उत्साहात साजरा-पोलिसांचा चोख बंदोबस् जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :-बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सन उत्साहात साजरा केला जातो, वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना पोळ्याच्या दिवशी नांगरापासुन आणि शेतिपासुन दूर ठेवले जाते, या दिवसी त्याना विविध रंगाच्या सुंदर वस्त्रांनी सजविले जाते, वर्षभर शेतीची धुरा …

Read More »

विकासाच्या बाबतीत ब्रम्हपुरी क्षेत्राचा कायापालट होणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

तालुक्यात विविध विकास कामांचे भुमिपूजन जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 5 सप्टेंबर : गत दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे विकास कामांना खीळ बसली होती. आता मात्र ‘पुनश्च हरीओम’ म्हणत राज्य सरकारने विकासाला गती दिली आहे. ब्रम्हपुरी क्षेत्रातसुध्दा विकासाचे स्वप्न साकार होत आहे. सिंचनाच्या सुविधेबरोबरच अंतर्गत रस्ते, पूल व इतर …

Read More »

रविवारी जिल्ह्यात 4 कोरोनामुक्त, 7 पॉझिटिव्ह

ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 50 जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 5 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 4 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 7 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात रविवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 7 रुग्णांमध्ये …

Read More »

जिल्ह्यात स्मार्ट शाळा तयार करण्यासाठी 9 कोटी रुपये उपलब्ध करून देणार – पालकमंत्री वडेट्टीवार

शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट शिक्षकांचा सत्कार जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 5 सप्टेंबर : शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा सुधरविण्यासाठी सर्वांनी एकजुटिने प्रयत्न करणे आवश्यक आहे. आतापर्यंत 65 ते 70 शाळांना भौतिक सुविधेसाठी पहिल्या टप्प्यात निधी …

Read More »

पारडी के महाजनपुरा मे रमेश डांगरे की हत्या, 2 आरोपी गिरफ्तार

प्रतिनिधी नागपूर नागपुर:- पारडी के महाजनपुरा इलाके में शराब की बोतल को लेकर हुए विवाद में पड़ोसी की हत्या करने के आरोप में दो लोगों को गिरफ्तार किया गया। मृतक कुख्यात बदमाश था। पुलिस ने यह जानकारी दी। इस संबंध में एक अधिकारी ने बताया कि शराब की बोतल चुराने …

Read More »

वाघीण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात तात्काळ चौकशीची मागणी

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या खडसंगी बफर झोन मध्ये वनकर्मचारी गस्तीवर असतांना वाघीण चे तिन बछडे अशक्त अवस्थेत आढळुन आले.त्यातील एक बछडा मरण पावला. दोन बछड्याची आई मयुरी वाघीणीचा शोध घेण्यासाठी वनकर्मचा-यांनी वन श्रेत्रात पायपीट केली परंतु थांग पात्रता लागेना. कित्येक महिन्यांपासून वाघीण बेपत्ता …

Read More »

कन्हान नदित पोहायला गेलेले पाच युवकाचा मृत्यु

प्रतिनिधी नागपूर नागपुर :- कन्हान नदीत पोहायला गेलेले पाच युवक बुडाल्याची घटना समोर आली आहे. कामठी येथील अम्माचा दर्गा येथे सुरु असलेल्या ‘उर्स’मध्ये सहभागी होण्यासाठी यवतमाळहून एकूण दहा तरुण आले होते. दहा जणांपैकी पाच तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. युवकांचा शोध घेण्याचे प्रयत्न कन्हान नदीपात्रात सुरु आहेत. …

Read More »

भुमी अभिलेख कार्यालयामध्ये इंदिरा नगर वासीयांच्या प्लॉटची नोंद लवकरच होणार

भारतीय क्रांतिकारक संघटनेला मिळाले यश जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर : – अनेक वर्षांपासून चिमूर येथील इंदिरा नगर वासीयांची मागणी प्रलंबित असतांना विविध संघटनेचे माध्यमातून पट्टे मिळण्याबाबत ची आंदोलने करून जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदने देऊनही याकडे पाठ फिरवली जात होती. परंतु याकडे कुठल्याही लोकप्रतिनिधी यांनी …

Read More »

महानगरपालिकेच्या वतीने इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ‘इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. यात घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळाना सहभागी होता येणार आहे. या काँटेस्ट बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. यानुसार जास्तीत जास्त नागरिकांनी यात भाग घ्यावा. इको-फ्रेंडली बाप्पा काँटेस्टमध्ये सहभागी …

Read More »
All Right Reserved