Breaking News

Monthly Archives: September 2021

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाबाबत अंतर्गत तक्रार समिती गठीत न केल्यास 50 हजारांपर्यंत दंड

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 सप्टेंबर : कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणा-या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी प्रत्येक कार्यालयात अंतर्गत तक्रार समिती गठीत करणे आवश्यक आहे. ज्या आस्थापनेवर 10 किंवा त्यापेक्षा जास्त अधिकारी – कर्मचारी असेल व अशा कार्यालयात समितीचे गठन न केल्यास संबंधितांना 50 हजार रुपयांपर्यंत दंड …

Read More »

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत

नागपूर, दि. १५ : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज नागपूर विमानतळावर सकाळी १०.३० ला आगमन झाले. ते नागपूर येथे दोन दिवसीय दौऱ्यासाठी आले आहेत. आज विमानतळावर आगमन झाल्यानंतर नागपूर महानगरपालिकेचे महापौर दयाशंकर तिवारी, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, पोलीस आयुक्त अमीतेश कुमार,जिल्हाधिकारी विमला आर., विशेष पोलीस महानिरिक्षक नागपूर …

Read More »

ग्राम पंचायतला कूलुप ठोकणाऱ्यावर कारवाई होणार का ?

-उसेगाव वासीय स्थानिकांमध्ये दैनंदिन चर्चा सत्र सुरू- जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील अनेक पुरस्कार प्राप्त उसेगांव ग्राम पंचायत कार्यालयाला ८ सप्टेंबर ला १० वाजुन ४५ मिनिटांनी कुलुप ठोकले.सवीस्तर वृत्त असे असे होते की , उसेगांव ग्राम पंचायतचे शिपाई भाष्कर शेन्डे यांना ग्राम पंचायत …

Read More »

सोसायटींवर कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र व आंदोलनाचा इशारा

नियमांचा भंग करून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची केली लूट जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर गोंदिया : – शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारी ‘किसान युवा क्रांती संघटना गोंदिया’ ही नेहमीच तत्पर असते. अशाच एका महत्वाच्या प्रकरणात संघटनेने १४ सप्टेंबर २०२१ ला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेले आहे. संघटनेच्या पत्रात वर्ष २०१४ पासून २०२० पर्यंत कार्यरत …

Read More »

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा नागपूर दौरा

“विद्यापीठाच्या संरक्षण विषयक अभ्यासक्रमाच्या केंद्राचे उदघाटन” नागपूर दि. 14 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे नागपूर जिल्ह्याच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते नागपूर विद्यापीठाच्या संरक्षण विषयक अभ्यासक्रम केंद्राचे बुधवारी उद्घाटन करणार आहेत. बुधवार 15 सप्टेंबर 2021 रोजी मुंबई येथून सकाळी 10.20 वाजता नागपूर विमानतळ येथे आगमन. सकाळी …

Read More »

जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 62 हजार रुग्णांना प्रत्यक्ष लाभ

“जिल्ह्यातील 38 रुग्णालयांचा समावेश” “3 लाख 37 हजार लाभार्थी कुटुंबांचा समावेश” नागपूर, दि.14 : महात्मा जोतिबा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 62 हजार 44 रुग्णांना लाभ देण्यात आला आहे. या एकत्रित जन आरोग्य योजनेमध्ये जिल्ह्यातील 38 रुग्णालयांचा समावेश असून यामध्ये 29 खासगी व 9 शासकीय रुग्णालयांचा समावेश …

Read More »

अल्पवयीन मुलीवर, महिलांवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या – महिला मुक्ती मोर्चाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर : – मुंबई येथील साकीनाका अत्याचार पिडीत महिलेची मृत्यूशी झुंज लढत उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. तसेच अमरावती जिल्हयातील दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या या अल्पवयीन व ७ महिण्याच्या गर्भवती मुलीला बदनामीच्या भितीने स्वतःला गळफास लावून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यागत घटना …

Read More »

बहिणीच्या मायेने कोरोना काळात आशाताईंनी काम केले – ना. सुनिल केदार

= सावनेर येथे कोविड योध्दयांचा शानदार सत्कार = नागपूर,दि. 13 : कोराना महामारीच्या काळात स्वतःला धोक्यात घालून सामना करणे हे चांगल्या चांगल्यांना जमले नाही. ते काम आशाताईनी बहिणीच्या मायेने केले, यासाठी काळीज लागते.आत्मियता लागते. कोरोनाग्रस्त रुग्णांना तपासणी करणे सरकारी यंत्रणा घरापर्यत पोहचविणे, दररोज शासनाला अहवाल पाठविणे आदी महत्वपूर्ण काम या …

Read More »

कापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”

नागपुर :- कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव बघता शासनाने सर्व सण साधेपणाने साजरा करण्याची मार्गदर्शक सूचना जाहिर केलेली आहे. याबाबत जनजागृती करण्याकरीता पारडी पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांनी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना सोबत घेऊन कापसी खुर्द येथील घरसंसार नगर येथे जनता संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले. व …

Read More »

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान

मुंबई, दि. 13 (रानिआ): धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे; तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 …

Read More »
All Right Reserved